S M L

भरतचा 'बीएमडब्लू कार' नामा

10 मार्चआलिशान कार्सवर आता बॉलिवूड स्टार्सची मक्तेदारी राहिलेली नाहीय भरत जाधवनंही नुकतीच बीएमडब्लू कार खरेदी केली आहे. आपल्या बीएमडब्लूचं वाईन रेड मॉडेल घेऊन तो नुकताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आला होता. राज ठाकरे यांनीही या कार चालवण्याच्या आनंद घेतला. भरत जाधवकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे. आणि आता त्यात भर पडलीय ती बीएमडब्लू ची.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 05:17 PM IST

भरतचा 'बीएमडब्लू कार' नामा

10 मार्च

आलिशान कार्सवर आता बॉलिवूड स्टार्सची मक्तेदारी राहिलेली नाहीय भरत जाधवनंही नुकतीच बीएमडब्लू कार खरेदी केली आहे. आपल्या बीएमडब्लूचं वाईन रेड मॉडेल घेऊन तो नुकताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आला होता. राज ठाकरे यांनीही या कार चालवण्याच्या आनंद घेतला. भरत जाधवकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे. आणि आता त्यात भर पडलीय ती बीएमडब्लू ची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close