S M L

कोतवाल परिषदेचं मुंबईत आंदोलन

10 मार्चआझाद मैदानात सध्या कोतवाल परिषदेचं आंदोलन सुरु आहे. राज्यातल्या 12 हजार कोतवालांना सेवेत सामावून घ्यावे अशी कोतवालांची प्रमुख मागणी आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कामगारांचा दर्जा द्यावा, पेन्शन आणि इतर सुविधाही मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या मान्या केल्याचे आश्वासन दिलं आहे. पण जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 07:33 AM IST

कोतवाल परिषदेचं मुंबईत आंदोलन

10 मार्च

आझाद मैदानात सध्या कोतवाल परिषदेचं आंदोलन सुरु आहे. राज्यातल्या 12 हजार कोतवालांना सेवेत सामावून घ्यावे अशी कोतवालांची प्रमुख मागणी आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कामगारांचा दर्जा द्यावा, पेन्शन आणि इतर सुविधाही मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या मान्या केल्याचे आश्वासन दिलं आहे. पण जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 07:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close