S M L

धरणग्रस्तांनी काढला पुणे ते मुंबई लाँगमार्च

10 मार्चराज्यभरातील धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांनी पुणे ते मंुबई असा लाँग मार्च काढला. रखडलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी हा लाँग मार्च आयोजित करण्यात आला. पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून सुरू झालेला हा लाँग मार्च 16 तारखेला मुंबईत विधान भवनावर धडकणार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी हा लाँग मार्च काढला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 05:57 PM IST

धरणग्रस्तांनी काढला पुणे ते मुंबई लाँगमार्च

10 मार्च

राज्यभरातील धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांनी पुणे ते मंुबई असा लाँग मार्च काढला. रखडलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी हा लाँग मार्च आयोजित करण्यात आला. पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून सुरू झालेला हा लाँग मार्च 16 तारखेला मुंबईत विधान भवनावर धडकणार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी हा लाँग मार्च काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close