S M L

घाटकोपरमध्ये दरोड्याचा प्रयत्न ; पोलिसांवर गोळीबार

10 मार्चमुंबईत घाटकोपरमध्ये पहाटेच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाला. पहाटे 4 वाजताच्या सुमारास पंतनगरमधल्या बी. बी ज्वेलर्स लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न होता. दरोड्याची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी पोलिसांवरही गोळीबार केला. यात एक पोलीस जवान जखमी झाला. जखमी पोलिसाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दरोडेखोर पसार झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 05:59 PM IST

घाटकोपरमध्ये दरोड्याचा प्रयत्न ; पोलिसांवर गोळीबार

10 मार्च

मुंबईत घाटकोपरमध्ये पहाटेच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाला. पहाटे 4 वाजताच्या सुमारास पंतनगरमधल्या बी. बी ज्वेलर्स लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न होता. दरोड्याची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी पोलिसांवरही गोळीबार केला. यात एक पोलीस जवान जखमी झाला. जखमी पोलिसाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दरोडेखोर पसार झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close