S M L

हसन अलीची जामिनावर सुटका

11 मार्चकोट्यवधी रुपयांच्या कर थकवल्याप्रकरणातील संशयित आरोपी हसन अली याची आज जामिनावर सुटका झाली. 75 हजारांच्या जामीनावर हसन अलीला सोडण्यात आलंय. इन्फोर्समेंट डिपार्टमेंटनं रिमांडची मागणी केली होती. मात्र, सेशन्स कोर्टाने ईडीची ही मागणी फेटाळली. हसन अलीच्या विरोधात अंमलबजावणी संचलनलायजवळ पुरावे नाहीत असा शेरा यावेळी कोर्टानं मारला. एखाद्या आरोपीच्या विरोधात पुरावे नसताना त्याला कशी काय अटक करण्यात आली अशी विचारणाही कोर्टानं केली. तसेच मुंबई न सोडण्याच्या अटीवर हसन अलीला जामीन दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 05:10 PM IST

हसन अलीची जामिनावर सुटका

11 मार्च

कोट्यवधी रुपयांच्या कर थकवल्याप्रकरणातील संशयित आरोपी हसन अली याची आज जामिनावर सुटका झाली. 75 हजारांच्या जामीनावर हसन अलीला सोडण्यात आलंय. इन्फोर्समेंट डिपार्टमेंटनं रिमांडची मागणी केली होती. मात्र, सेशन्स कोर्टाने ईडीची ही मागणी फेटाळली. हसन अलीच्या विरोधात अंमलबजावणी संचलनलायजवळ पुरावे नाहीत असा शेरा यावेळी कोर्टानं मारला. एखाद्या आरोपीच्या विरोधात पुरावे नसताना त्याला कशी काय अटक करण्यात आली अशी विचारणाही कोर्टानं केली. तसेच मुंबई न सोडण्याच्या अटीवर हसन अलीला जामीन दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close