S M L

जैतापूर प्रश्नी शिवसेनेच्या खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

11 मार्चजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. जैतापूर प्रकल्प अन्य हलवू नये अशी शिवसेनेनं मागणी केली आहे. आपला प्रकल्पाला विरोध नसून जोपर्यंत स्थानिकांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 10:02 AM IST

जैतापूर प्रश्नी शिवसेनेच्या खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

11 मार्च

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. जैतापूर प्रकल्प अन्य हलवू नये अशी शिवसेनेनं मागणी केली आहे. आपला प्रकल्पाला विरोध नसून जोपर्यंत स्थानिकांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close