S M L

जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मांडणार -मोघे

11 मार्चगेल्या काही वर्षांपासून रखडलेलं जादुटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मांडलं जाईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. 13 कलमांचं हे विधेयक असेल. या विधेयकाबाबत असलेल्या विरोधकांच्या शंकाचं निरसन करण्यात आलेलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान हे विधेयक आपण कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही असं अलीकडेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष या विधेयकाबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 10:10 AM IST

जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मांडणार -मोघे

11 मार्च

गेल्या काही वर्षांपासून रखडलेलं जादुटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मांडलं जाईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. 13 कलमांचं हे विधेयक असेल. या विधेयकाबाबत असलेल्या विरोधकांच्या शंकाचं निरसन करण्यात आलेलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान हे विधेयक आपण कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही असं अलीकडेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष या विधेयकाबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close