S M L

सचिनने वाढीव एफएसआय अर्ज मागे घेतला

11 मार्चसचिन तेंडुलकरनी वाढीव एफएसआयसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. सचिन तेंडुलकरला त्याच्या नविन बंगल्यामध्ये जिम बांधण्यासाठी वाढीव एफएसआय पाहिजे होता. पण राज्य सरकारने हा एफएसआय नाकारला होता. त्यानंतर आता सचिनने आपला अर्ज मागे घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 02:45 PM IST

सचिनने वाढीव एफएसआय अर्ज मागे घेतला

11 मार्च

सचिन तेंडुलकरनी वाढीव एफएसआयसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. सचिन तेंडुलकरला त्याच्या नविन बंगल्यामध्ये जिम बांधण्यासाठी वाढीव एफएसआय पाहिजे होता. पण राज्य सरकारने हा एफएसआय नाकारला होता. त्यानंतर आता सचिनने आपला अर्ज मागे घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 02:45 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close