S M L

गर्भनिरोधक गोळ्यांच्या खुल्या विक्रीवर बंदी ; लवकरच अंमलबजावणी

11 मार्चस्त्री भ्रूणहत्या आणि गर्भलिंग परिक्षण समस्येबाबत राज्य सरकारने सुपरवायझरी समितीची नेमणूक केली आहे. समितीची पहिली बैठक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांवर कशा प्रकारची बंधनं असावीत याबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना एक महिन्याच्या आत देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गर्भनिरोधक गोळ्या आणि औषधांच्या खुल्या विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची याचाही विचार लवकरच केला जाईल. अशी माहिती आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 02:59 PM IST

गर्भनिरोधक गोळ्यांच्या खुल्या विक्रीवर बंदी ; लवकरच अंमलबजावणी

11 मार्च

स्त्री भ्रूणहत्या आणि गर्भलिंग परिक्षण समस्येबाबत राज्य सरकारने सुपरवायझरी समितीची नेमणूक केली आहे. समितीची पहिली बैठक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांवर कशा प्रकारची बंधनं असावीत याबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना एक महिन्याच्या आत देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गर्भनिरोधक गोळ्या आणि औषधांच्या खुल्या विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची याचाही विचार लवकरच केला जाईल. अशी माहिती आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close