S M L

विहिरीत पडलेला बिबड्याला थेट सर्व्हिस..

11 मार्चनाशिकमधल्या चांदोरी गावात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यासाठी भलतीच कसरत करावी लागली. विहिरीतल्या या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रानक्विलाईझर शेवटपर्यंत उपलब्ध झाली नाही. शेवटी वनविभागाचा पिंजरा थेट विहिरीत सोडून या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 03:18 PM IST

विहिरीत पडलेला बिबड्याला थेट सर्व्हिस..

11 मार्च

नाशिकमधल्या चांदोरी गावात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यासाठी भलतीच कसरत करावी लागली. विहिरीतल्या या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रानक्विलाईझर शेवटपर्यंत उपलब्ध झाली नाही. शेवटी वनविभागाचा पिंजरा थेट विहिरीत सोडून या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close