S M L

श्रीकांत सरमळकर पुन्हा शिवसेनेत

12 मार्चराणे समर्थक श्रीकांत सरमळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नारायण राणेंना एक झटका बसला असल्याचे बोललं जातंय. सरमळकर यांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मातोश्रीवर त्यांचं स्वागत केलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले जे महत्वाचे नेते आणि आमदार होते. त्यापैकी श्रीकांत सरमळकर हे एक होते. शिवसेनेत परतल्यानंतर जी जबाबदारी शिवसेनाप्रमुख देतील ती जबाबदारी नीट पार पाडू अशी भावना श्रीकांत सरमळकर यांनी व्यक्त केली. आज शिवसेनेचा भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2011 10:00 AM IST

श्रीकांत सरमळकर पुन्हा शिवसेनेत

12 मार्च

राणे समर्थक श्रीकांत सरमळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नारायण राणेंना एक झटका बसला असल्याचे बोललं जातंय. सरमळकर यांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मातोश्रीवर त्यांचं स्वागत केलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले जे महत्वाचे नेते आणि आमदार होते. त्यापैकी श्रीकांत सरमळकर हे एक होते. शिवसेनेत परतल्यानंतर जी जबाबदारी शिवसेनाप्रमुख देतील ती जबाबदारी नीट पार पाडू अशी भावना श्रीकांत सरमळकर यांनी व्यक्त केली. आज शिवसेनेचा भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2011 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close