S M L

राखी सावंतनं केला मनसेत प्रवेश

12 मार्चसिनेअभिनेत्री राखी सावंत ही आता मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसेच्या सिनेवर्कर्स असोसिएशनच्या सभासदत्वाचा अर्ज राखी सावंत हिने भरला असून मनसेच्या सूत्रांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2011 04:10 PM IST

राखी सावंतनं केला मनसेत प्रवेश

12 मार्च

सिनेअभिनेत्री राखी सावंत ही आता मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसेच्या सिनेवर्कर्स असोसिएशनच्या सभासदत्वाचा अर्ज राखी सावंत हिने भरला असून मनसेच्या सूत्रांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2011 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close