S M L

पी.जे.थॉमस यांची सुप्रीम कोर्टात फेरयाचिका

12 मार्चकेंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त पी जे थॉमस यांनी सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल केली. आपली नियुक्ती रद्दबातल ठरवल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रकरणी आता पाच न्यायमुतीर्ंच्या खंडपीठानं सुनावणी करावी अशी मागणी थॉमस यांनी केली. त्रीसदस्यीय खंडपीठानं दिलेल्या निर्णयावर समाधानी नसल्याचे सांगत थॉमस यांनी सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल केली. यापुर्वी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेतही या नियुक्तीत त्रुटी झाल्याचं मान्य करत नियुक्ती रद्द केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2011 05:01 PM IST

पी.जे.थॉमस यांची सुप्रीम कोर्टात फेरयाचिका

12 मार्च

केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त पी जे थॉमस यांनी सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल केली. आपली नियुक्ती रद्दबातल ठरवल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रकरणी आता पाच न्यायमुतीर्ंच्या खंडपीठानं सुनावणी करावी अशी मागणी थॉमस यांनी केली. त्रीसदस्यीय खंडपीठानं दिलेल्या निर्णयावर समाधानी नसल्याचे सांगत थॉमस यांनी सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल केली. यापुर्वी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेतही या नियुक्तीत त्रुटी झाल्याचं मान्य करत नियुक्ती रद्द केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2011 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close