S M L

मुख्यमंत्र्यांना लागली झोप !

14 मार्चडॉ.अनिल काकोडकर यांनी दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी अणुऊर्जेशी संबंधित अनेक विषयांवर माहिती दिली. पण सकाळच्या वेळी अणुऊर्जेचं ग्यान ऐकून उपस्थित आमदारांपैकी अनेक जण जांभया देत होते कोणी चक्क डुलकीच काढत होते. अनेकांच्या डोळ्यावर झापड होती तर काहीजण झोप येऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करत होते. राजेश टोपे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शोभा फडणवीस यांच्यासह काही मान्यवर यावेळी झोपी गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 10:32 AM IST

मुख्यमंत्र्यांना लागली झोप !

14 मार्च

डॉ.अनिल काकोडकर यांनी दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी अणुऊर्जेशी संबंधित अनेक विषयांवर माहिती दिली. पण सकाळच्या वेळी अणुऊर्जेचं ग्यान ऐकून उपस्थित आमदारांपैकी अनेक जण जांभया देत होते कोणी चक्क डुलकीच काढत होते. अनेकांच्या डोळ्यावर झापड होती तर काहीजण झोप येऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करत होते. राजेश टोपे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शोभा फडणवीस यांच्यासह काही मान्यवर यावेळी झोपी गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close