S M L

मुळा- मुठेच्या काठावर रंगला नेत्रदीपक सोहळा

14 मार्चनौकानयनाच्या चित्तथरारक कसरती, छत्रपती शिवाजी महाराजांचे साकारलेले जीवनचरित्र, मशालींच्या माध्यमातून उभा केलेला महाराष्ट्राचा इतिहास हे सारं साकारलं पुण्याच्या रिगाटा फेस्टिव्हलमध्ये. पुण्याच्या सीओईपी कॉलेजचे विद्यार्थ्यांच्या रिगाटा फेस्टिव्हलचं यंदाचं 83 वं वर्ष आहे. यंदा वूडन डायमंड बोट, ऍरो फॉर्मेशन, पंट फॉर्मेशन, कॅनो वार्सनं डोळ्यांचं पारणं फेडलं. पुण्याच्या मुळा- मुठेच्या काठावर हा नेत्रदीपक सोहळा पाहण्याकरता प्रचंड गर्दी झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 11:43 AM IST

मुळा- मुठेच्या काठावर रंगला नेत्रदीपक सोहळा

14 मार्च

नौकानयनाच्या चित्तथरारक कसरती, छत्रपती शिवाजी महाराजांचे साकारलेले जीवनचरित्र, मशालींच्या माध्यमातून उभा केलेला महाराष्ट्राचा इतिहास हे सारं साकारलं पुण्याच्या रिगाटा फेस्टिव्हलमध्ये. पुण्याच्या सीओईपी कॉलेजचे विद्यार्थ्यांच्या रिगाटा फेस्टिव्हलचं यंदाचं 83 वं वर्ष आहे. यंदा वूडन डायमंड बोट, ऍरो फॉर्मेशन, पंट फॉर्मेशन, कॅनो वार्सनं डोळ्यांचं पारणं फेडलं. पुण्याच्या मुळा- मुठेच्या काठावर हा नेत्रदीपक सोहळा पाहण्याकरता प्रचंड गर्दी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close