S M L

'आदर्श'मध्ये शिवाजी काळेंचा फ्लॅट हा अजित पवारांचा - मुंडे

14 मार्चराज्यातल्या माफियांच्या विरोधात भाजपनं 14 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु केलं होतं आणि आज मोर्चा मंत्रालयावर धडकला. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयावर दाखल झालेल्या या मोर्चात भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरीही सामील झाले. यावेळी आझाद मैदानात झालेल्या भाषणात भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गडकरींनी पी. जे. थॉमस प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनादेखील लक्ष्य केलं. आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असलेल्या शिवाजी काळेंची संपत्ती ही अजित पवारांची आहे असा आरोपही गोपीनाथ मुंडे यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 02:41 PM IST

'आदर्श'मध्ये शिवाजी काळेंचा फ्लॅट हा अजित पवारांचा - मुंडे

14 मार्च

राज्यातल्या माफियांच्या विरोधात भाजपनं 14 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु केलं होतं आणि आज मोर्चा मंत्रालयावर धडकला. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयावर दाखल झालेल्या या मोर्चात भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरीही सामील झाले. यावेळी आझाद मैदानात झालेल्या भाषणात भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गडकरींनी पी. जे. थॉमस प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनादेखील लक्ष्य केलं. आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असलेल्या शिवाजी काळेंची संपत्ती ही अजित पवारांची आहे असा आरोपही गोपीनाथ मुंडे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close