S M L

दारु विक्रेत्यांनी काढला मोर्चा

14 मार्चदारुबंदीसाठी आणि दारुविक्रेत्यांविरुध्द मोर्चे काढतांना तूम्ही नेहमीच बघितलं असेल. मात्र चंद्रपुरात चक्क आज दारु विक्रेत्यांनी मोर्चा काढला. खोटी आकडेवारी प्रसिध्द करुन जिल्हात दारुबंदीचा घाट घातल्या जात असल्याचे या मोर्चेकर्‍यांचं म्हणणं आहे. जिल्हातील बार असोसिएशनचे जवळपास 8 हजार पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हातील दारु विक्रीमुळे शासनाला 160 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळते आणि जवळपास 60 हजार लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष या उद्योगावर अवलंबून आहेत अस असोसिएशनचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 03:53 PM IST

दारु विक्रेत्यांनी काढला मोर्चा

14 मार्च

दारुबंदीसाठी आणि दारुविक्रेत्यांविरुध्द मोर्चे काढतांना तूम्ही नेहमीच बघितलं असेल. मात्र चंद्रपुरात चक्क आज दारु विक्रेत्यांनी मोर्चा काढला. खोटी आकडेवारी प्रसिध्द करुन जिल्हात दारुबंदीचा घाट घातल्या जात असल्याचे या मोर्चेकर्‍यांचं म्हणणं आहे. जिल्हातील बार असोसिएशनचे जवळपास 8 हजार पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हातील दारु विक्रीमुळे शासनाला 160 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळते आणि जवळपास 60 हजार लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष या उद्योगावर अवलंबून आहेत अस असोसिएशनचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close