S M L

राज्यपालांच्या अभिभाषणावर शिवसेनेची ओरड !

14 मार्चराज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालंय. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्यासमोरची पुढील ध्येयधोरणं स्पष्ट केली. यामध्ये जैतापूर प्रकल्प, नवी मुंबई एअरपोर्ट, खतांचा वेळेवर पुरवठा, शेतकर्‍यांचे प्रश्न, नक्षलवादी कारवायांवर आळा घालणं इत्यादी विषयांवर त्यांनी भर दिला. पण, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात मराठी भाषेचा अवमान केल्याची ओरड शिवसेना सदस्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 04:31 PM IST

राज्यपालांच्या अभिभाषणावर शिवसेनेची ओरड !

14 मार्च

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालंय. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. या अभिभाषणात राज्यपालांनी राज्यासमोरची पुढील ध्येयधोरणं स्पष्ट केली. यामध्ये जैतापूर प्रकल्प, नवी मुंबई एअरपोर्ट, खतांचा वेळेवर पुरवठा, शेतकर्‍यांचे प्रश्न, नक्षलवादी कारवायांवर आळा घालणं इत्यादी विषयांवर त्यांनी भर दिला. पण, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात मराठी भाषेचा अवमान केल्याची ओरड शिवसेना सदस्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close