S M L

पुण्यात अफू विक्रेत्याला अटक

14 मार्चराजस्थानमधून पुण्यात येऊन अफू विकण्यार्‍या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ओमप्रकाश बिष्णोई असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडून 4 किलो 600 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. या अफूची किंमत 5 लाख 83 हजार आहे. त्याला मार्केटयार्ड परिसरातातून अटक करण्यात आली असून स्वारगेट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 04:52 PM IST

पुण्यात अफू विक्रेत्याला अटक

14 मार्च

राजस्थानमधून पुण्यात येऊन अफू विकण्यार्‍या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ओमप्रकाश बिष्णोई असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडून 4 किलो 600 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. या अफूची किंमत 5 लाख 83 हजार आहे. त्याला मार्केटयार्ड परिसरातातून अटक करण्यात आली असून स्वारगेट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close