S M L

अजितदादांच्या हस्ते जगदीश खेबुडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

14 मार्च'हळूहळू काका मीडियाला गोंजारू लागले, अन रूसलेले कॅमेरे पुन्हा डोळा मारू लागले..' वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केलं आणि अजितदादांनीही दिलखुलास दाद दिली . एवढंच नाही तर आपण कवी नसलो तरी कवितेला दाद देता येते असं सांगत पाडगावकरांच्या जिप्सी, सुरेश भट , बहीणाबाई चौधरींच्या कविता तसेच भाऊसाहेब पाटणकरांचा शेरही सादर केला. प्रकाश डेरे चॅरीटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित कवी संमेलनात ते बोलत होते. जगदीश खेबुडकर यांना जीवनगौरव पुरस्कार तर पुष्पाग्रज, ऐश्वर्य पोटकर, कल्पना दुधाळ यांच्या काव्यसंग्रहांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 05:06 PM IST

अजितदादांच्या हस्ते जगदीश खेबुडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

14 मार्च

'हळूहळू काका मीडियाला गोंजारू लागले, अन रूसलेले कॅमेरे पुन्हा डोळा मारू लागले..' वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केलं आणि अजितदादांनीही दिलखुलास दाद दिली . एवढंच नाही तर आपण कवी नसलो तरी कवितेला दाद देता येते असं सांगत पाडगावकरांच्या जिप्सी, सुरेश भट , बहीणाबाई चौधरींच्या कविता तसेच भाऊसाहेब पाटणकरांचा शेरही सादर केला. प्रकाश डेरे चॅरीटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित कवी संमेलनात ते बोलत होते. जगदीश खेबुडकर यांना जीवनगौरव पुरस्कार तर पुष्पाग्रज, ऐश्वर्य पोटकर, कल्पना दुधाळ यांच्या काव्यसंग्रहांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close