S M L

जैतापूर प्रकल्प : पर्यावरणविषयक परवानगीचा फेरविचार करण्याचे संकेत

15 मार्चजैतापूर प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरण विषयक परवानगीचा गरज पडली तर फेरविचार करु असे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिले आहेत. जपानमध्ये आलेल्या सुनामीमळे फुकुशिमामधला अणुप्रकल्प संकटात आला आहे. जैतापूर प्रकल्प समुद्रकिनार्‍यावर होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एनपीसीआयआलचा अहवाल त्यांनी मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल असंही पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 09:28 AM IST

जैतापूर प्रकल्प : पर्यावरणविषयक परवानगीचा फेरविचार करण्याचे संकेत

15 मार्च

जैतापूर प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरण विषयक परवानगीचा गरज पडली तर फेरविचार करु असे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिले आहेत. जपानमध्ये आलेल्या सुनामीमळे फुकुशिमामधला अणुप्रकल्प संकटात आला आहे. जैतापूर प्रकल्प समुद्रकिनार्‍यावर होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एनपीसीआयआलचा अहवाल त्यांनी मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल असंही पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close