S M L

सुरेश कलमाडींची पुन्हा एकदा सीबीआय चौकशी

15 मार्चकॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी सुरेश कलमाडी यांची चौकशी करण्यात येत आहेत. त्यांची ही दुसर्‍यांदा चौकशी होत आहे. कॉमनवेल्थ खेळा दरम्यान अनेक घोटाळे झाले होते. त्यापैकी ओव्हर लेज, टाईमर आणि केटरिंग घोटाळ्यासंदर्भात कलमाडींची चौकशी केली जाते अशी माहिती सुत्रांनी दिली. कॉमनवेल्थ स्पर्धे दरम्यान आपण एकाही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही असा दावा कलमाडींना नुकताच पुण्यात केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 09:38 AM IST

सुरेश कलमाडींची पुन्हा एकदा सीबीआय चौकशी

15 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी सुरेश कलमाडी यांची चौकशी करण्यात येत आहेत. त्यांची ही दुसर्‍यांदा चौकशी होत आहे. कॉमनवेल्थ खेळा दरम्यान अनेक घोटाळे झाले होते. त्यापैकी ओव्हर लेज, टाईमर आणि केटरिंग घोटाळ्यासंदर्भात कलमाडींची चौकशी केली जाते अशी माहिती सुत्रांनी दिली. कॉमनवेल्थ स्पर्धे दरम्यान आपण एकाही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही असा दावा कलमाडींना नुकताच पुण्यात केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close