S M L

विधिमंडळात थॉमस प्रकरणावरून गोंधळ

15 मार्चपी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगलेचे अडचणीत आलेत. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी या प्रकरणांवरून चांगलाच गोंधळ घातला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली तर विधानसपरिषदेत थॉमस प्रकरणावर चर्चेची मागणी केली. तर थॉमस प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 10:03 AM IST

विधिमंडळात थॉमस प्रकरणावरून गोंधळ

15 मार्च

पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगलेचे अडचणीत आलेत. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी या प्रकरणांवरून चांगलाच गोंधळ घातला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली तर विधानसपरिषदेत थॉमस प्रकरणावर चर्चेची मागणी केली. तर थॉमस प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close