S M L

लोकपाल बिलासाठी जेल भरो आंदोलन करणार - अण्णा हजारे

15 मार्चमाहितीच्या अधिकाराबाबत पंतप्रधान हतबल आहेत अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. तसेच लोकपाल बिलासाठी तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकपाल बिलासाठी येत्या पाच एप्रिलला दिल्लीत जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 10:12 AM IST

लोकपाल बिलासाठी जेल भरो आंदोलन करणार - अण्णा हजारे

15 मार्च

माहितीच्या अधिकाराबाबत पंतप्रधान हतबल आहेत अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. तसेच लोकपाल बिलासाठी तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकपाल बिलासाठी येत्या पाच एप्रिलला दिल्लीत जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close