S M L

सायन हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

15 मार्चसायन हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. रुग्णालयात आऊटसोर्सिंग करणार नसल्याचे आश्वासन महापौर श्रद्धा जाधव यांनी दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आऊटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव हॉस्पिटलच्या डीन डॉ. संध्या कामत यांनी मांडला होता. त्याविरोधात कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरु केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 12:22 PM IST

सायन हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

15 मार्च

सायन हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. रुग्णालयात आऊटसोर्सिंग करणार नसल्याचे आश्वासन महापौर श्रद्धा जाधव यांनी दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आऊटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव हॉस्पिटलच्या डीन डॉ. संध्या कामत यांनी मांडला होता. त्याविरोधात कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरु केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close