S M L

मुलांसह आत्महत्या करण्यार्‍या महिलेच्या पतीला अटक

15 मार्चमालाडमध्ये महिला दिनाच्या दिवशी निधी गुप्ता या महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी निधीच्या नवर्‍याला अटक केलीय. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं आणि हुंड्यासाठी छळ करण्याचे आरोप निधीच्या नवर्‍यावर दाखल करण्यात आले आहेत. या आधी पोलिसांनी निधीच्या नणंदेलाही अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 12:49 PM IST

मुलांसह आत्महत्या करण्यार्‍या महिलेच्या पतीला अटक

15 मार्च

मालाडमध्ये महिला दिनाच्या दिवशी निधी गुप्ता या महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी निधीच्या नवर्‍याला अटक केलीय. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं आणि हुंड्यासाठी छळ करण्याचे आरोप निधीच्या नवर्‍यावर दाखल करण्यात आले आहेत. या आधी पोलिसांनी निधीच्या नणंदेलाही अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 12:49 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close