S M L

सेलिनानं केलं स्वत:ला पिंजर्‍यात बंद

15 मार्चसेलिना जेटलीचे प्राण्यांवरचे प्रेम हल्ली जास्तच वाढलं आहे. प्राण्यांचा वापर रिसर्चसाठी केला जातो म्हणून तिने तीव्र निषेध व्यक्त केला आहेत. तेही अगदी अनोख्या पद्धतीने. तिने स्वत:ला एका पिंजर्‍यात बंद केले आहे. सेलिना म्हणते की, मला सरकारला सांगायचं आणि खास करून दिल्लीच्या एम्सला. रिसर्चसाठीच्या प्राण्यांना लगेच सोडून द्या. सध्या सेलिना जेटलीचा थँक्यू सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. पण त्याबद्दल तिने बोलायला नकार दिला आहे. सिनेमाला प्रसिद्धी मिळतेच त्याबद्दल बोलणारे बरेच आहेत. पण प्राण्यांच्या बाजूने बोलायला कुणीच नाही. सेलिनाने सगळ्या मीडियाला यात लक्ष घालायला विनंती केली. अर्थात, हा सेलिना जेटलीचा वेगळा स्टंट नसला म्हणजे झालं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 01:11 PM IST

सेलिनानं केलं स्वत:ला पिंजर्‍यात बंद

15 मार्च

सेलिना जेटलीचे प्राण्यांवरचे प्रेम हल्ली जास्तच वाढलं आहे. प्राण्यांचा वापर रिसर्चसाठी केला जातो म्हणून तिने तीव्र निषेध व्यक्त केला आहेत. तेही अगदी अनोख्या पद्धतीने. तिने स्वत:ला एका पिंजर्‍यात बंद केले आहे. सेलिना म्हणते की, मला सरकारला सांगायचं आणि खास करून दिल्लीच्या एम्सला. रिसर्चसाठीच्या प्राण्यांना लगेच सोडून द्या. सध्या सेलिना जेटलीचा थँक्यू सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. पण त्याबद्दल तिने बोलायला नकार दिला आहे. सिनेमाला प्रसिद्धी मिळतेच त्याबद्दल बोलणारे बरेच आहेत. पण प्राण्यांच्या बाजूने बोलायला कुणीच नाही. सेलिनाने सगळ्या मीडियाला यात लक्ष घालायला विनंती केली. अर्थात, हा सेलिना जेटलीचा वेगळा स्टंट नसला म्हणजे झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close