S M L

डोंबिवलीतल्या व्यापारी संघटनेने पुकारला बेमुदत बंद

7 नोव्हेंबर, मुंबई जकात रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीतल्या 14 व्यापारी संघटनांनी बेमुदत बंदची घोषणा केली आहे. सरकारकडून जकात रद्द करण्यासंदर्भात होत असलेल्या फसवणुकीविरोधात व्यापा-यांनी नुकताच दोन दिवसांचा संप पुकारला होता. जकात रद्द करण्यासाठी सरकारने पहिल्यांदा 1 मार्च 2008 नंतर 1 नोव्हेंबर 2008 आणि आता 5 एप्रिल 2009 अशा तारखा दिल्या आहेत. सरकार फसवणूक करत असल्याचं व्यापा-यांचं म्हणणं आहे, असं डोंबिवली व्यापारी संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर बिर्ला यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 02:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close