S M L

चिनाय कॉलेजची राज्यसरकार विरोधात याचिका दाखल

16 मार्चचिनाय कॉलेज मॅनेजमेंटनं राज्य सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. कॉलेज मॅनेजमेंट आणि विद्यार्थ्यांच्या वादात कॉलेजवर प्रशासक नेमण्याचा अधिकार सरकारला नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या याच वादातून काही दिवसांपूर्वी युवा सेनेनं कॉलेजमध्ये तोडफोड केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 11:05 AM IST

चिनाय कॉलेजची राज्यसरकार विरोधात याचिका दाखल

16 मार्च

चिनाय कॉलेज मॅनेजमेंटनं राज्य सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. कॉलेज मॅनेजमेंट आणि विद्यार्थ्यांच्या वादात कॉलेजवर प्रशासक नेमण्याचा अधिकार सरकारला नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या याच वादातून काही दिवसांपूर्वी युवा सेनेनं कॉलेजमध्ये तोडफोड केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close