S M L

मोनिका हत्याप्रकरणी मारेकरी मोकाट

16 मार्चनागपूरमध्ये 5 दिवसांपूर्वी केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकणार्‍या मोनिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा खून करण्यात आला. या घटनेला पाच दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांना मोनिकाच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलं नाही. 11 मार्चला मोनिका हॉस्टेलमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी चाकूचे वार करुन तिची हत्या केली होती. मात्र या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 10:52 AM IST

मोनिका हत्याप्रकरणी मारेकरी मोकाट

16 मार्च

नागपूरमध्ये 5 दिवसांपूर्वी केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकणार्‍या मोनिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा खून करण्यात आला. या घटनेला पाच दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांना मोनिकाच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलं नाही. 11 मार्चला मोनिका हॉस्टेलमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी चाकूचे वार करुन तिची हत्या केली होती. मात्र या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close