S M L

सोमाली चाच्यांच्या बंदीवासातून 23 कर्मचार्‍यांची सुटका

16 मार्चगेल्या 11 महिन्यापासून सोमाली चाच्यांच्या बंदीवासात असलेल्या 23 कर्मचार्‍यांची अखेर सुटका झाली आहे. आज बुधवारी सकाळी हे सर्वजण मुंबईत दाखल झाले आहेत. 11 महिन्यांपूर्वी आफ्रिकनं जहाजावरच्या या कर्मचार्‍यांना बंदीस्त करण्यात आलं होतं. शेवटी मोठी रक्कम दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. शोएब खान आणि अभिनव कोतवाल यांच्यासह अकरा जणांची सुटका करण्यातआली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 11:36 AM IST

सोमाली चाच्यांच्या बंदीवासातून 23 कर्मचार्‍यांची सुटका

16 मार्च

गेल्या 11 महिन्यापासून सोमाली चाच्यांच्या बंदीवासात असलेल्या 23 कर्मचार्‍यांची अखेर सुटका झाली आहे. आज बुधवारी सकाळी हे सर्वजण मुंबईत दाखल झाले आहेत. 11 महिन्यांपूर्वी आफ्रिकनं जहाजावरच्या या कर्मचार्‍यांना बंदीस्त करण्यात आलं होतं. शेवटी मोठी रक्कम दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. शोएब खान आणि अभिनव कोतवाल यांच्यासह अकरा जणांची सुटका करण्यातआली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close