S M L

बेळगावमध्ये पुटप्पा पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

16 मार्चकानडी भाषेतूनच मराठी भाषेची निर्मिती झाल्यांचं खळबळजनक वक्तव्य बेळगाव येथे झालेल्या विश्व कन्नड संमेलनात पुटप्पा पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा बेळगाव परिसरात तीव्र निषेध करण्यात येत आहे. मराठी भाषिक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल पुटप्पा यांचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांचा पुतळा जाळला. यावेळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 11:47 AM IST

बेळगावमध्ये पुटप्पा पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

16 मार्च

कानडी भाषेतूनच मराठी भाषेची निर्मिती झाल्यांचं खळबळजनक वक्तव्य बेळगाव येथे झालेल्या विश्व कन्नड संमेलनात पुटप्पा पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा बेळगाव परिसरात तीव्र निषेध करण्यात येत आहे. मराठी भाषिक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल पुटप्पा यांचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांचा पुतळा जाळला. यावेळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close