S M L

रेल्वेतून 129 धारदार शस्त्रे नेणार्‍या व्यक्तीला अटक

16 मार्चऔरंगाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाने रेल्वेतून अमृतसरला जाणार्‍या एका व्यक्तीला अटक करून त्याकडून एकशे एकोणीस धारदार शस्त्रे जप्त केली. आरोपी बलजितसिंग भगवानसिंग बावरी हा पूर्वी सीमा सुरक्षा दलात जवान होता. त्याच्याकडून सत्तर तलवारी, पन्नास कुकरी, चौतीस चॉपर, चोवीस खंजीर आणि एकोणीस चाकू जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने ही सर्व शस्त्रे नांदेडहून आणलेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 11:25 AM IST

रेल्वेतून 129 धारदार शस्त्रे नेणार्‍या व्यक्तीला अटक

16 मार्च

औरंगाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाने रेल्वेतून अमृतसरला जाणार्‍या एका व्यक्तीला अटक करून त्याकडून एकशे एकोणीस धारदार शस्त्रे जप्त केली. आरोपी बलजितसिंग भगवानसिंग बावरी हा पूर्वी सीमा सुरक्षा दलात जवान होता. त्याच्याकडून सत्तर तलवारी, पन्नास कुकरी, चौतीस चॉपर, चोवीस खंजीर आणि एकोणीस चाकू जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने ही सर्व शस्त्रे नांदेडहून आणलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close