S M L

विठोबाच्या मंदिरात दक्षिणा बंदी

16 मार्चपंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्यावर भक्तांना आधी सामना करावा लागतो तो बडव्यांचा. बडवे दक्षिणेसाठी तगादा लावत असल्यानं भक्त या प्रकारावर प्रचंड नाराज होते. त्याविरूध्द असंख्य तक्रारी ही मंदिर समितीकडे आल्या होत्या त्या सगळ्यांची दखल घेऊन आता बडवे आणि उत्पात समाजाने आता मंदिरात दक्षिणा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी दक्षिणा मागितल्याचे आढळल्यास त्याला मंदिरात प्रवेशास बंदी घालण्यात येणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भक्तांची बडव्यांच्या त्रासातून सुटका होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 01:39 PM IST

विठोबाच्या मंदिरात दक्षिणा बंदी

16 मार्च

पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्यावर भक्तांना आधी सामना करावा लागतो तो बडव्यांचा. बडवे दक्षिणेसाठी तगादा लावत असल्यानं भक्त या प्रकारावर प्रचंड नाराज होते. त्याविरूध्द असंख्य तक्रारी ही मंदिर समितीकडे आल्या होत्या त्या सगळ्यांची दखल घेऊन आता बडवे आणि उत्पात समाजाने आता मंदिरात दक्षिणा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी दक्षिणा मागितल्याचे आढळल्यास त्याला मंदिरात प्रवेशास बंदी घालण्यात येणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भक्तांची बडव्यांच्या त्रासातून सुटका होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close