S M L

यशवंत सोनवणेंच्या संपत्तीची चौकशी करा - जयंत पाटील

16 मार्चयशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणात दुसरी बाजुही तपासून पाहिली पाहिजे अशी मागणी करत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सोनवणेंच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी केली. यशवंत सोनवणे हे हप्ता मागण्यासाठी गेले होते. त्यामुळे वैतागलेल्या पोपट शिंदेंनी स्व:तहाला जाळुन घेऊन सोनवणेंना मिठी मारली असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भेसळ प्रकरणावर विधानसभेत चर्चेच्या वेळी जयंत पाटील यांनी हे आरोप केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 02:57 PM IST

यशवंत सोनवणेंच्या संपत्तीची चौकशी करा - जयंत पाटील

16 मार्च

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणात दुसरी बाजुही तपासून पाहिली पाहिजे अशी मागणी करत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सोनवणेंच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी केली. यशवंत सोनवणे हे हप्ता मागण्यासाठी गेले होते. त्यामुळे वैतागलेल्या पोपट शिंदेंनी स्व:तहाला जाळुन घेऊन सोनवणेंना मिठी मारली असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भेसळ प्रकरणावर विधानसभेत चर्चेच्या वेळी जयंत पाटील यांनी हे आरोप केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close