S M L

नीरा राडिया यांची मुंबईत 750 कोटींची गुंतवणूक - रामदास कदम

16 मार्चमुंबईतल्या सांताक्रुझ पूर्व इथं एका भूखंडावर होत असलेल्या बांधकामामध्ये नीरा राडिया यांनी 750 कोटी गुंतविल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी विधान परिषदेत केला. सीटी सर्व्हे क्रमांक 13 हा भूखंड डिफेन्सच्या मालकीचा असून त्यावर गृहनिर्माण खात्यानं बांधकामाला परवानगी कशी दिली असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर हा भूखंड म्हाडाच्या मालकीचा असून त्यावर कोणतंही अनधिकृत बांधकाम केलं जात नसल्याचं गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आणि जर कदम यांनी आरोपाचे पुरावे दिले तर दोषींवर कारवाई करू असं आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 05:45 PM IST

नीरा राडिया यांची मुंबईत 750 कोटींची गुंतवणूक - रामदास कदम

16 मार्च

मुंबईतल्या सांताक्रुझ पूर्व इथं एका भूखंडावर होत असलेल्या बांधकामामध्ये नीरा राडिया यांनी 750 कोटी गुंतविल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी विधान परिषदेत केला. सीटी सर्व्हे क्रमांक 13 हा भूखंड डिफेन्सच्या मालकीचा असून त्यावर गृहनिर्माण खात्यानं बांधकामाला परवानगी कशी दिली असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर हा भूखंड म्हाडाच्या मालकीचा असून त्यावर कोणतंही अनधिकृत बांधकाम केलं जात नसल्याचं गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आणि जर कदम यांनी आरोपाचे पुरावे दिले तर दोषींवर कारवाई करू असं आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close