S M L

कांगारूंची पहिल्या क्रमांकावर झेप

16 मार्चवर्ल्ड कपमध्ये बुधवारी झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने कॅनडाचा 7 विकेट राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या कॅनडाची टीम 211 रन्सवर ऑलआऊट झाली. ब्रेट लीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. विजयाचं हे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावत 35 व्या ओव्हरमध्येच पार केले. शेन वॉट्सन आणि ब्रॅड हॅडिननं पहिल्या विकेटसाठी 183 रन्सची पार्टनरशिप केली. पण या दोघांचीही सेंच्युरी मात्र होऊ शकली नाही. वॉट्सन 94 तर हॅडिन 88 रन्सवर आऊट झाले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं ग्रुप ए मध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 05:53 PM IST

कांगारूंची पहिल्या क्रमांकावर झेप

16 मार्च

वर्ल्ड कपमध्ये बुधवारी झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने कॅनडाचा 7 विकेट राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या कॅनडाची टीम 211 रन्सवर ऑलआऊट झाली. ब्रेट लीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. विजयाचं हे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावत 35 व्या ओव्हरमध्येच पार केले. शेन वॉट्सन आणि ब्रॅड हॅडिननं पहिल्या विकेटसाठी 183 रन्सची पार्टनरशिप केली. पण या दोघांचीही सेंच्युरी मात्र होऊ शकली नाही. वॉट्सन 94 तर हॅडिन 88 रन्सवर आऊट झाले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं ग्रुप ए मध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close