S M L

शिवसेनेच्या खासदारांना विकत घेण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता - संजय राऊत

17 मार्चकाँग्रेसने शिवसेनेच्या खासदारांनाही विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. असा खळबळजनक दावा शिवसेनेनं विकिलिक्सच्या हवाल्याने केला आहे. तसेच याप्रकरणी आम्हाला पब्लिसिटी स्टंट करायचा नव्हता म्हणूनच आम्ही तीन वर्षे कुठलाही गवगवा केला नाही असा दावाही त्यांनी आयबीएन लोकमतकडे केला.2008 मध्ये सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने खासदारांना विकत घेतलं असा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. अजित सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकदलच्या चार खासदारांना काँग्रेसने विकत घेतल्याचा दावा विकिलिक्सने केला. या गौप्यस्फोटानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात जबरदस्त गदारोळ झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 09:32 AM IST

शिवसेनेच्या खासदारांना विकत घेण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता - संजय राऊत

17 मार्च

काँग्रेसने शिवसेनेच्या खासदारांनाही विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. असा खळबळजनक दावा शिवसेनेनं विकिलिक्सच्या हवाल्याने केला आहे. तसेच याप्रकरणी आम्हाला पब्लिसिटी स्टंट करायचा नव्हता म्हणूनच आम्ही तीन वर्षे कुठलाही गवगवा केला नाही असा दावाही त्यांनी आयबीएन लोकमतकडे केला.

2008 मध्ये सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने खासदारांना विकत घेतलं असा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. अजित सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकदलच्या चार खासदारांना काँग्रेसने विकत घेतल्याचा दावा विकिलिक्सने केला. या गौप्यस्फोटानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात जबरदस्त गदारोळ झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close