S M L

पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पेस आणि भूपतीचे आव्हान संपुष्टात

07 नोव्हेंबर,भारताच्या लिएण्डर पेस आणि महेश भूपतीचे पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. स्पर्धेच्या दुस-या फेरीत दोघांनाही दुहेरीत आपापल्या जोडीदाराबरोबर सरळ सेटमध्ये पराभव पत्कारावा लागला. पेस आणि ड्लॉहीला ब्राझिलच्या मार्सेलो मेलो आणि आंद्रे स्पा जोडीकडून 3-6 व 2-6 असा पराभव पत्करावा लागला.दुहेरीच्या दुस-या फेरीत भूपती आणि त्याचा साथीदार मार्क नोव्हेल्सला ब्राझिलच्या मोनॅको आणि स्पेनच्या राफेल नदालकडून 4-6, 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 03:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close