S M L

शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी दिले राजीनामे

17 मार्चशिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहे. तर रवींद्र वायकरांना वैतागून नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. सभागृह नेते सुनील प्रभू, प्रभाकर शिंदे, विलास चावरी, रमेश कोरगावकर, दिलीप शिंदे या नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्यावाचा राजीनामा या नगरसेवकांनी दिला. गेले कित्येक दिवस सुरु असलेल्या वायकरांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामे देत असल्याचे या नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 09:57 AM IST

शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी दिले राजीनामे

17 मार्च

शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहे. तर रवींद्र वायकरांना वैतागून नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. सभागृह नेते सुनील प्रभू, प्रभाकर शिंदे, विलास चावरी, रमेश कोरगावकर, दिलीप शिंदे या नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्यावाचा राजीनामा या नगरसेवकांनी दिला. गेले कित्येक दिवस सुरु असलेल्या वायकरांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामे देत असल्याचे या नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close