S M L

कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात

17 मार्चकोकणातल्या खेडोपाडी पारंपरीक शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. बुधवारी संध्याकाळी पोमेंडी गावातली होळी रत्नागिरी शहरातून वाजत गाजत मिरवणुकीने मार्गस्थ झाली. होळी आणताना आजूबाजूच्या गावांच्या पालख्याही या मिरवणुकीत सहभागी झाल्या. गावहोळी उभी राहिल्यानंतर पुढचे पंधरा दिवस जाखडी , नमन , रोंबाट अशा पारंपरिक लोककलांनी हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 10:53 AM IST

कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात

17 मार्च

कोकणातल्या खेडोपाडी पारंपरीक शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. बुधवारी संध्याकाळी पोमेंडी गावातली होळी रत्नागिरी शहरातून वाजत गाजत मिरवणुकीने मार्गस्थ झाली. होळी आणताना आजूबाजूच्या गावांच्या पालख्याही या मिरवणुकीत सहभागी झाल्या. गावहोळी उभी राहिल्यानंतर पुढचे पंधरा दिवस जाखडी , नमन , रोंबाट अशा पारंपरिक लोककलांनी हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close