S M L

वाघाच्या कातडीची ऑनलाईन विक्री करणार्‍या दोघांना अटक

17 मार्चवाघाच्या कातडीची ऑनलाईन विक्री करणार्‍या दोघांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे. या दोन आरोपींना एअरपोर्ट सेंटर पॉंईट हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं. इंटरनेटच्या माध्यमातून वाघाच्या कातडीची ऑनलाईन डिलींग करताना सोनेगाव पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले आहे. देवेंद्र राऊत आणि कपिल देवके अशी आरोपींची नावं आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 11:02 AM IST

वाघाच्या कातडीची ऑनलाईन विक्री करणार्‍या दोघांना अटक

17 मार्च

वाघाच्या कातडीची ऑनलाईन विक्री करणार्‍या दोघांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे. या दोन आरोपींना एअरपोर्ट सेंटर पॉंईट हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं. इंटरनेटच्या माध्यमातून वाघाच्या कातडीची ऑनलाईन डिलींग करताना सोनेगाव पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले आहे. देवेंद्र राऊत आणि कपिल देवके अशी आरोपींची नावं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close