S M L

हसन अलीचा जामीन रद्द ; 4 दिवसांची कोठडी

17 मार्चसुप्रीम कोर्टानं हवालाकिंग आणि घोडे व्यापारी हसन अलीचा जामीन रद्द केला आहे. अलीला अंमलबजावणी संचनालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हसन अलीला चार दिवसाची कोठडी देण्यात आली. सेशन कोर्टानं अलीला जामीन दिला होता. मुंबई सत्र न्यायालयाने अलीला जामीन मंजूर केला होता. या निर्णावर सुप्रीम कोर्टानं आश्चर्य व्यक्त करत अलीच्या वकीलांनी जामीन न मागताही न्यायाधीशांनी जामीन दिला असं कोर्टाने नमूद केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 11:50 AM IST

हसन अलीचा जामीन रद्द ; 4 दिवसांची कोठडी

17 मार्च

सुप्रीम कोर्टानं हवालाकिंग आणि घोडे व्यापारी हसन अलीचा जामीन रद्द केला आहे. अलीला अंमलबजावणी संचनालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हसन अलीला चार दिवसाची कोठडी देण्यात आली. सेशन कोर्टानं अलीला जामीन दिला होता. मुंबई सत्र न्यायालयाने अलीला जामीन मंजूर केला होता. या निर्णावर सुप्रीम कोर्टानं आश्चर्य व्यक्त करत अलीच्या वकीलांनी जामीन न मागताही न्यायाधीशांनी जामीन दिला असं कोर्टाने नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close