S M L

मुंबईचा पारा 40 अंशावर

17 मार्चमुंबईसह कोकण किनारपट्टीवर आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पार्‍यानं 40 अंशांची पातळी गाठली आहे. गुजरात आणि पाकिस्तान भागातील अरबी समुद्राजवळ निर्माण झालेल्या ऍटीसायक्लॉन स्थितीमुळे ही तापमानातली वाढ असल्याचे पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी सांगितले. मुंबईत काल 41.6 अंश तापमानाची नोंद झाली. याआधी 28 मार्च 1956 साली 41.7 अंश तापमानाची नोंद झाली होती. अँटीसायक्लॉनमुळे समुद्रावरून येणारे आर्द्र वारेसुद्दा वाहणं बंद झाले त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 03:32 PM IST

मुंबईचा पारा 40 अंशावर

17 मार्च

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पार्‍यानं 40 अंशांची पातळी गाठली आहे. गुजरात आणि पाकिस्तान भागातील अरबी समुद्राजवळ निर्माण झालेल्या ऍटीसायक्लॉन स्थितीमुळे ही तापमानातली वाढ असल्याचे पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी सांगितले. मुंबईत काल 41.6 अंश तापमानाची नोंद झाली. याआधी 28 मार्च 1956 साली 41.7 अंश तापमानाची नोंद झाली होती. अँटीसायक्लॉनमुळे समुद्रावरून येणारे आर्द्र वारेसुद्दा वाहणं बंद झाले त्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close