S M L

मेट्रो रेल्वेसाठी पुणे महानगरपालिकेने कंबर कसली

17 मार्चपिपंरी चिंचवडमध्ये मेट्रो रेल्वेच्या कामासाठी महानगरपालिकेनं आता कंबर कसली आहे. तब्बल 1188 कोटी रुपये खर्चुन पिंपरी-ते दापोडी या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेऊन तो लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. या प्रकल्पासाठी महापालिकेला भरावी लागणारी 10 टक्के निधीची तरतूद स्थायी समितीच्या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. पिंपरीत मेट्रो रेल्वे कशी धावणार याचं पॉवरपाईंट प्रेझेंटेशन आज करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 03:50 PM IST

मेट्रो रेल्वेसाठी पुणे महानगरपालिकेने कंबर कसली

17 मार्च

पिपंरी चिंचवडमध्ये मेट्रो रेल्वेच्या कामासाठी महानगरपालिकेनं आता कंबर कसली आहे. तब्बल 1188 कोटी रुपये खर्चुन पिंपरी-ते दापोडी या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेऊन तो लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. या प्रकल्पासाठी महापालिकेला भरावी लागणारी 10 टक्के निधीची तरतूद स्थायी समितीच्या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. पिंपरीत मेट्रो रेल्वे कशी धावणार याचं पॉवरपाईंट प्रेझेंटेशन आज करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close