S M L

भायंदर येथे केमिकल फॅक्टरीला भीषण आग

17 मार्चमुंबई जवळच्या भायंदर भागातील केमिकल फॅक्टरीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रूपयांच नुकसान झालं आहे. पण आगीच कारण मात्र कळू शकलं नाही. ही आग विझवण्यासाठी जवळपास 15 फायर इंजिन 8 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. आग एवढी मोठी होती की ती विझवण्यासाठी ठाणे, भिवंडी आणि डोंबिवलीवरून फायर इंजिन मागवण्यात आले होते. अखेर फायर ब्रिगेडच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात जवानांना यश आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 04:04 PM IST

भायंदर येथे केमिकल फॅक्टरीला भीषण आग

17 मार्च

मुंबई जवळच्या भायंदर भागातील केमिकल फॅक्टरीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रूपयांच नुकसान झालं आहे. पण आगीच कारण मात्र कळू शकलं नाही. ही आग विझवण्यासाठी जवळपास 15 फायर इंजिन 8 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. आग एवढी मोठी होती की ती विझवण्यासाठी ठाणे, भिवंडी आणि डोंबिवलीवरून फायर इंजिन मागवण्यात आले होते. अखेर फायर ब्रिगेडच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात जवानांना यश आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close