S M L

जैतापूरचा प्रकल्प गरज भासली तर रद्द होऊ शकतो - जयराम रमेश

17 मार्चजैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प गरज भासली तर रद्द होऊ शकतो असे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिलेत. जपानमध्ये सुनामीनंतर आलेल्या अणुसंकटामुळे आता भारतातल्या समुद्रकिनार्‍यावरच्या प्रकल्पांचा फेरआढावा घ्यायला हवा असं ही जयराम रमेश यांनी म्हटलंय. सीएनएन-आयबीएनच्या पर्यावरणविषक एडिटर बहार दत्त यांच्याशी ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 05:57 PM IST

जैतापूरचा प्रकल्प गरज भासली तर रद्द होऊ शकतो - जयराम रमेश

17 मार्च

जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प गरज भासली तर रद्द होऊ शकतो असे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिलेत. जपानमध्ये सुनामीनंतर आलेल्या अणुसंकटामुळे आता भारतातल्या समुद्रकिनार्‍यावरच्या प्रकल्पांचा फेरआढावा घ्यायला हवा असं ही जयराम रमेश यांनी म्हटलंय. सीएनएन-आयबीएनच्या पर्यावरणविषक एडिटर बहार दत्त यांच्याशी ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close