S M L

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबतचा अहवाल सदोष - गाडगीळ

17 मार्चजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जो पर्यावरणविषयक अहवाल देण्यात आला तो सदोष असल्याचे मत पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलंय. ही चूक आपण केंद्राच्याही लक्षात आणून दिली आहे. मात्र हे सदोष अहवाल लक्षात घेऊनच पर्यावरण मंत्रालय परवानगी देते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 04:57 PM IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबतचा अहवाल सदोष - गाडगीळ

17 मार्च

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जो पर्यावरणविषयक अहवाल देण्यात आला तो सदोष असल्याचे मत पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलंय. ही चूक आपण केंद्राच्याही लक्षात आणून दिली आहे. मात्र हे सदोष अहवाल लक्षात घेऊनच पर्यावरण मंत्रालय परवानगी देते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close