S M L

तिमाही क्रेडिट पॉलिसी जाहीर ; होमलोन वाढण्याची शक्यता

17 मार्चजागतिक बाजारात वाढलेले क्रुड तेलाचे दर, वाढलेली महागाई यांना तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आज व्याजदरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. नव्या दरानुसार रेपो रेट साडेसहा टक्क्यांवरुन पावणे सहा टक्क्यांवर गेला आहे. तर रिव्हर्स रेपोरेट पावणे सहा टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेनं आज तिमाही क्रेडिट पॉलिसी जाहीर केली. मार्च 2010 नंतर रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात आतापर्यंत सात वेळा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणामुळे मार्केटमध्ये जास्त पैसा खेळता राहिल. मात्र बँका ही रेट वाढवण्याच्या शक्यतेमुळे सर्वसामान्यांना आता लोन घेणं जास्त महाग होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 05:04 PM IST

तिमाही क्रेडिट पॉलिसी जाहीर ; होमलोन वाढण्याची शक्यता

17 मार्च

जागतिक बाजारात वाढलेले क्रुड तेलाचे दर, वाढलेली महागाई यांना तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आज व्याजदरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. नव्या दरानुसार रेपो रेट साडेसहा टक्क्यांवरुन पावणे सहा टक्क्यांवर गेला आहे. तर रिव्हर्स रेपोरेट पावणे सहा टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेनं आज तिमाही क्रेडिट पॉलिसी जाहीर केली. मार्च 2010 नंतर रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात आतापर्यंत सात वेळा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणामुळे मार्केटमध्ये जास्त पैसा खेळता राहिल. मात्र बँका ही रेट वाढवण्याच्या शक्यतेमुळे सर्वसामान्यांना आता लोन घेणं जास्त महाग होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close