S M L

नगरसेवकाने फेकला महापौरांवर माईक

18 मार्चनवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत आज प्रचंड गोधळ उडाला. शहर स्वच्छता आराखडा बैठकीत वाद झाला आणि बैठकीचं रूपांतर आखाड्यात झालं. आक्रमक झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात पेपर भिरकावले. तर काँग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत आणि शिवसेनेचे मनोज हळदणकर यांनी महापौर सागर नाईक यांच्यावर चक्क माईक भिरकावला त्यातून महापौर थोडक्यात बचावले. त्यानंतर सागर नाईक यांनी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 03:17 PM IST

नगरसेवकाने फेकला महापौरांवर माईक

18 मार्च

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत आज प्रचंड गोधळ उडाला. शहर स्वच्छता आराखडा बैठकीत वाद झाला आणि बैठकीचं रूपांतर आखाड्यात झालं. आक्रमक झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात पेपर भिरकावले. तर काँग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत आणि शिवसेनेचे मनोज हळदणकर यांनी महापौर सागर नाईक यांच्यावर चक्क माईक भिरकावला त्यातून महापौर थोडक्यात बचावले. त्यानंतर सागर नाईक यांनी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close